लग्नाचा बाजार! राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश पुन्हा एकत्र, आदिल खानला सुनावलं, त्याच्या बायकोलाही दिला सल्ला
राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर ती नेहमीच तिचे मत व्यक्त करत दिसते. बरेचदा ...