“प्रकृती अजूनही गंभीर…”, राखी सावंतच्या तब्येतीबद्दल पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “अँजिओग्राफीची तयारी…”
आपल्या आगळ्यावेगळ्या वागणुकीने नेटकाऱ्यांचं कायमच लक्ष वेधून घेणारी बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ नुकतीच तिच्या आजारपणाबद्दलच्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंत ...