Video : …अन् भर कार्यक्रमातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीमध्ये बसला राहुल वैद्य, त्यांच्यासारखीच स्टाइलही मारली आणि…; व्हिडीओ व्हायरल
गायक राहुल वैद्यने आजवर त्याच्या गायनाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. इंडियन आयडल या रिऍलिटी शोमधून तसेच अनेक कार्यक्रमांदरम्यानच्या गाण्यांनी ...