…म्हणून राज कुमार यांनी कर्करोग झाल्याचे ठेवले लपवून, मुकेश खन्ना यांनी केला खुलासा, नेमकं काय होतं कारण?
सिनेसृष्टीत स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. ज्यात त्यांनी दिवंगत सुपरस्टार ...