“मी इतरांसाठी अवॉर्ड घोषित केले पण…”, तुरळक अवॉर्ड्स मिळण्याबाबत पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाला, “हा अन्याय आहे आणि…”
मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये विनोदी व्यक्तिरेखा साकारत अभिनेता पुष्कर श्रोत्रीने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजवर त्याने विविध विनोदी भूमिका ...