साडी नेसून आशूच्या बाईकबरोबर शिवाचं फोटोशूट, पोस्ट शेअर केल्यानंतर शाल्वने केली मजेशीर कमेंट, म्हणाला, “स्टँड का नाही काढला?”
'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळणं आलेली पाहायला मिळाली. मालिकेत आलेल्या या रंजक वळणांमुळे मालिकेचा प्रेक्षकवर्गही ...