“लक्ष्मीकांतने हळूहळू स्वतःला संपवलं, कोणाचंही न ऐकता…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाचं मोठं विधान, म्हणाले, “बायकोचं ऐकलं असतं तर…”
मराठी मनोरंजन सृष्टी आपल्या दमदार अभिनयशैलीने बहारदार बनवणारं एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. 'हमाल दे धमाल','अशी ही बनवाबनवी','एकापेक्षा ...