‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत सूनेचा छळ, सासूच्या वागणूकीवर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “लोकांना आधीच टेन्शन त्यात…”
मालिका म्हटलं की सासू-सूना या आल्याचं. मध्यंतरीच्या काळात या सासू-सूनांमधील भांडण, त्यांच्यातील हेवेदावे, अबोला, राग हे सारं काही छोट्या पडद्यावर ...