अखेर जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर व प्रियांका चोप्रा यांनी सोशल मीडियावर एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट असेल का कारण?
जो जोनास आणि सोफी टर्नरच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा सोफी टर्नर चर्चेत आली ...