मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, मोठी स्टारकास्ट पडद्यावर झळकणार
‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ अशा दर्जेदार चित्रपटांमधून हटके लव्हस्टोरीज् जगासमोर आणणारे दिग्दर्शक ...