‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने गावाकडे शेतात उभारला स्वत:चा बंगला, नाव ठेवलं ‘शिवार्पण’, फोटो व्हायरल
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेले काही वर्षे हा कार्यक्रम महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांचेदेखील ...