Video : सासरी जाताना बाबांना मिठी मारुन रडायला लागली प्रथमेश परबची बायको, कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
मुलगी ही प्रत्येकाच्या घराची शान असते. आई-वडिलांचा जीव की प्राण असणारी हे लेक सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद आणते. विशेषतः बाप-लेकीचं खास ...