प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोचं शिक्षण किती?, ‘या’ क्षेत्रामध्ये आहे कार्यरत, खास पुरस्कारानेही करण्यात आला होता सन्मान
'टाइमपास', 'बालक-पालक', 'ताजा खबर', 'दृश्यम' फेम प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब लवकरचं बोहोल्यावर चढणार आहे. अभिनेत्याने गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेचे ...