ना शाही थाट, ना अवाढव्य खर्च; प्रथमेश परबच्या साखरपुड्यातील साधेपणाने वेधलं लक्ष, कुटुंबही भारावलं अन्…
सिनेसृष्टीत सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देत साऱ्यांना सुखद ...