प्रार्थना बेहरेने बांधली पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणची लग्नगाठ, नवराही होता बरोबर, फोटो शेअर करत म्हणाली, “दोन जीवांना…”
सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असताना कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधत तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासास ...