“आरोपी अजूनही फरार…”, हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ समोर, म्हणाला, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे…”
Pranit More Video : स्टँड अप कॉमेडियन म्हणून महाराष्ट्रात ओळख मिळवणाऱ्या प्रणित मोरे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या ...