“बॉलिवूड विकलं गेलंय आणि…”, बॉलिवूडच्या सत्य परिस्थितीवर प्रकाश राज यांचं मोठं विधान, म्हणाले, “माझेच मित्र विकले गेले…”
Prakash Raj Slams Hindi Film Industry : दिग्गज अभिनेता प्रकाश राज त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच ओळखले जातात. सत्तेच्या धोरणांविरूद्ध बोलण्यापासून ते ...