“बाळूमामांमुळेच कुटुंबावरील संकट टळलं”, बाळूमामा साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला प्रसंग, आली प्रचिती
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेचा ...