“प्राजक्ताच्या समर्थनार्थ काही?” नेटकऱ्याचा गश्मीर महाजनीला थेट प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला, “हे संपूर्ण प्रकरण…”
मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एका कारणाने सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सिने ...