वयाच्या ३२व्या वर्षी इतकी संपत्ती मागे ठेऊन गेली पूनम पांडे, एका शोसाठी तब्बल इतके रुपये अन्…; कसं जगत होती आयुष्य?
बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीकहा गर्भाशयाच्या मुखाच्या ...