भगवान शंकराच्या मंदिरात जाण्यावरून पूजा सावंत झाली ट्रोल, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, ““स्वत:ची लायकी सोडून…”
मनोरंजन सृष्टीत कलाकारांना ट्रोलिंगचा प्रकार हा काही नवीन नाही. अनेक कलाकार मंडळी हमखास नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकतात आणि त्यांना ट्रोलर्सला उत्तर ...