मेहंदी है रचनेवाली! पूजा सावंतच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, अभिनेत्रीच्या खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
अवघ्या महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं म्हणत पूजाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन ...