“हिला मारा अशा बायका मला बोलायच्या आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “भीती वाटायची…”
मालिका म्हटल्या की त्यातील प्रमुख नायिका या लोकप्रिय होतातच. पण अनेकदा या मालिकांमधील खलनायिकाही तितक्याच गाजतात. बऱ्याचदा मालिकेतील खलनायिका नायिकांवर ...