यंदाची संक्रांत पियुष रानडेसाठी आहे खूप खास, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “या दिवशी आम्ही दोघेही…”
अभिनेता पियुष रानडे व सुरुची अडारकर यांच्या लग्नाच्या बातमीने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. ...