प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’चा टीझर प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमची चित्रपटात वर्णी, कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष
Phullwanti Movie : छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे मराठी प्रेक्षकांशी आपली रेशीमगाठ जुळवत त्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ...