“ज्यांनी मदत केली नाही, दुर्लक्ष केले, त्रास दिला अन्…” प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, भावुक होत म्हणाली, “गेल्या दोन वर्षांपासून…”
उत्तम नृत्यांगना, उत्तम अभिनेत्री, उत्तम अभिनेत्री, उत्तम निवेदिका, उत्तम कवयित्री, उत्तम उद्योजिका अशा चतुरस्त्र भूमिका अगदी लीलया पार पाडणारी सर्वांची ...