‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचं कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मदतीचं आवाहन, भावुक पोस्ट करत म्हणाली, “उपचार घेणे कठीण होत आहे आणि…”
Payal Rohatgi Emotional Post : पायल रोहतगीने अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. तिचे कुटुंब सध्या ज्या कठीण ...