घटस्फोटानंतर मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा, लवकरच लग्नही करणार, कोण आहे ती मुलगी?
मराठमोळी अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक हिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केला ...