“गावठी भाषा वापरते आणि…”, ‘पारू’वर प्रेक्षकांचा संताप, भाषेवरही निर्माण केले प्रश्नचिन्ह, म्हणाले, “हिचा खूप कंटाळा येतो कारण…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' ही मालिका जेव्हपासून सुरु झाली तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन ...