‘पारू’ मालिकेची टीआरपीच्या शर्यतीत बाजी, सेटवरही जंगी सेलिब्रेशन, आदित्य-पारूच्या नात्यातील गोडव्याला प्रेक्षकांची पसंती
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कायमच टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठण्यासाठी चुरशीची लढत असते. बरेचसे प्रेक्षक 'झी ५', 'जिओ सिनेमा', 'हॉटस्टार' या ओटीटी ...