खऱ्या आयुष्यात इतक्या थाटामाटात झालं होतं पारूचं लग्न, एक वर्ष पूर्ण होताच शेअर केला फोटो, दिसते फारच सुंदर
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकामागोमाग मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या ...