“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…
Aly Goni Viral Post : २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा सूड भारताने उगवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काश्मीरला ...