OMG 2 : ‘ओएमजी २’च्या ट्रेलरचा थरार, भगवान शंकराच्या भूमिकेत अक्षय कुमार, पंकज त्रिपाठीनेही वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहिलात का?
OMG 2 Trailer : अक्षय कुमार हे नाव बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. अक्षय कुमारचे वर्षाकाठी बरेच चित्रपट ...