१४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी दुसरं लग्न अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप कारण…
महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते म्हणजे नितीश भारद्वाज. नितीश भारद्वाज सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेत्याने ...