वाढलेली दाढी, केस अन्…; नितीन देसाईंनी त्यांच्या लूकमध्ये बदल का केला? स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेले, “नवस वा तप…”
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं वयाच्या ५८व्या वर्षी निधन झालं आहे. कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओ येथे त्यांनी गळफास लावून ...