Bigg Boss Marathi : “त्याची अक्कल तळपायात आहे”, पहिल्याच दिवशी निक्कीचा संग्रामशी पंगा, अरबाजकडे केलं गॉसिप, म्हणाली, “नुसती बॉडी…”
'बिग बॉस मराठी'च्या घरात आता वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च घर आता चर्चेत आलं आहे ...