मुलगा झाला हो! ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेता झाला बाबा, बाळासह क्यूट फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
मराठी मालिका व चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता निखिल राऊत. निखिलने झी मराठी वाहिनीवरील 'काहे दिया परदेस', 'येऊ ...