आधी घटस्फोट, दुसऱ्या लग्नाच्या वर्षभरापूर्वीच पतीवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले गंभीर आरोप, नवरा म्हणाला, “तुझं सामान घेऊन जा नाहीतर…”
'बिग बॉस १३' फेम दलजीत कौर आणि तिचा पती केनियास्थित व्यावसायिक निखिल पटेल सध्या चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी दलजीतने ...