“ही काय फॅशन आहे?”, नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “मांडी दाखवणं इतकं…”
कलाकार मंडळी म्हटलं की त्यांना ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो. बरेचदा हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक, तसेच व्यावसायिक गोष्टींमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यात ...