“शहाणपणा शिकवायचा असेल तर…”, जातीवादावरुन राष्ट्रवादी नेत्याचा केतकी चितळे व पुष्कर जोगला टोला, म्हणाले, “सरकारच्या आदेशाने…”
राज्यात मराठा आरक्षणावरुन सध्या सर्वे सुरु असल्याचं बरेच दिवसांपासून कानावर येत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जात जातीय आधारित माहिती गोळा ...