Navra Maza Navsacha 2 Teaser : विनोदी डायलॉगबाजी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’चा टिझर प्रदर्शित, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांची लक्षवेधी झलक
सध्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ५ फेब्रुवारीला सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली ...