हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ, संसार वाऱ्यावर, क्रिकेटरच्या बायकोचं घटस्फोटासबंधीत मोठं विधान, म्हणाली, “रस्त्यावर येणार…”
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक दिवसांपासून एक बातमी समोर येत आहे. हार्दिक लवकरच त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट ...