“…तर अंडरवर्ल्डमध्ये गेलो असतो”, नाना पाटेकरांचं अजब वक्तव्य, अनेकांना मारलं असल्याचाही दावा, म्हणाले, “मारहाण करत…”
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या रागीट स्वभावासाठी ओळखले जातात. 'परिंदा', 'खामोशी' सारख्या चित्रपटांच्या सेटवर कलाकारांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याच्या ...