“पाटील म्हणतो नाव घे बाई…”, भर कार्यक्रमात नम्रता संभेरावचा नवऱ्यासाठी खास उखाणा, म्हणाली, “योगेशराव बसले पुजेला आणि…”
अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाची सहजता, विनोदाच अचूक टायमिंग यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात ...