बार्बी थीम बेडरुम, प्रशस्त हॉल, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे मायरा वायकुळचं घर, पाहा Inside Video
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून परीच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. या मालिकेमुळे मायराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...