Munnabhai MBBS मध्ये ‘सर्किट’ हे पात्रच नव्हतं, स्वत: निर्मात्यांनीच केला खुलासा, नेमका किस्सा काय? जाणून घ्या…
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट आजही बॉलिवूडच्या जबरदस्त चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील ‘मुन्ना-सर्किट’च्या जोडीने अक्षरश: सर्वांना वेड लावले ...