मुकेश खन्ना पुन्हा ‘शक्तीमान’ साकारणारच नाहीत, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “मला शक्तीमानचा वारसा हवा आहे म्हणून…”
Mukesh Khanna Big Statement : १९९७ ते २००५ पर्यंत शक्तीमान या मालिकेने टेलिव्हीजनवर मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचे मनोरंजन केले. शक्तीमानची ...