मुग्धा वैशंपायनचं अंदमान प्रेम! गायनसेवेसाठी पोहोचताच मिळालं खास सरप्राइज, फोटो शेअर करत म्हणाली, “उपवास सोडण्यासाठी…”
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. या लोकप्रिय गायनाच्या कार्यक्रमातून मुग्धाने तिच्या सुमधुर ...