पारंपरिक साडी, नाकात नथ, केसात गजरा अन्…; मुग्धा वैशंपायनच्या लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरचा थाट, फोटो समोर
श्रावण महिना सुरु झाला असून सर्वत्र नवोदित महिलावर्ग मंगळागौरीचे सण साजरे करताना दिसत आहेत. अनेक मालिकांमध्येही मंगळागौर अगदी धुमधडाक्यात साजरी ...