गावच्या मातीमध्ये रमली मुग्धा वैशंपायन, लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवात उकडीचे मोदकही बनवले अन्…; साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष
मराठी संगीत विश्वातील लाडकी व लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले ...